xdriver=vesa पर्यायसह बूट करण्याचा प्रयत्न करा ( Fedora 11 प्रतिष्ठापन पुस्तिका अंतर्गत "Chapter 9. Boot Options" पहा) किंवा Fedora 11 Distro DVD पासून बूट करतेवेळी मूळ विडीओ ड्राइवरसह प्रणाली प्रतिष्ठापीत करा पर्याय वापरून पहा.
yum द्वारे प्रत्यक्ष सुधारणा करणे शक्य नाही, तुम्ही Fedora 10 करीता प्रथम, व नंतर Fedora 11 करीता सुधारणा केली पाहिजे. अधिक माहिती करीता http://fedoraproject.org/wiki/YumUpgradeFaq पहा. anaconda चा वापर करून व preupgrade चा वापर करून तुम्ही प्रत्यक्षरित्या Fedora 11 करीता सुधारणा करू शकता, यामुळे संकुल आधिपासूनच डाऊनलोड केल्यामुळे प्रणलीचा डाऊनटाइम कमी होतो.
*.rpmsave फाइल नुरूप साठवले जाईल.
xdriver=vesa बूट पर्यायचा वापर करून) व anaconda द्वारे विडीओ कार्ड करीता योग्य ड्राइवर न आढळल्यास तुम्हाला Fedora चे चित्रलेखीय प्रतिष्ठापन पद्धत वापरण्यास परवानगी देतो.
boot.iso अद्ययावतीत केलेboot.iso पुरवते, जे तुम्ही CD वर बर्ण करून त्यास प्रणाली बूट करीता वापरून प्रतिष्ठापन क्रिया सुरू करू शकता. सहसा, तुम्ही हे स्थानीय हार्ड ड्राइव्ह किंवा जाळं वरील ठिकाण पासून Fedora प्रतिष्ठापीत करण्यापूर्वी करू शकता. तुम्ही आता boot.iso प्रतिमा पासून बनवले गेलेल्या CD चा वापर Unified Extensible Firmware Interface (UEFI) चा उपयोग करणाऱ्या प्रणलीवर प्रतिष्ठापन सुरू करण्यास करू शकता. boot.iso च्या जुण्या आवृत्ती पासून बनवलेल्या CDs चा वापर फक्त Basic Input Output System (BIOS) वापरणाऱ्या प्रणालीवर होतो.
/etc/pam.d/system-auth files without using the Authentication configuration utility. Depending on the nature of the modifications, similar changes may need to be added to /etc/pam.d/password-auth, /etc/pam.d/fingerprint-auth, or /etc/pam.d/smartcard-auth.
su -c किंवा sudo चा वापर करणे सूचविले जाते. तरी तुम्ही ही संयोजना पूर्वपद न्यायची असल्यास, http://fedoraproject.org/wiki/Enabling_Root_User_For_GNOME_Display_Manager पहा.
polkit-kde-authorization).
dlv.sc.org DLV Registry सह कार्यान्वीत केले आहे. हे वर्तन DNSSEC व DLV संयोजना बदलवून /etc/sysconfig/dnssec अंतर्गत संपादीत केले आहे.
libvnc.so विभाग tigervnc-server-module उपसंकुल करीता हलविले गेले आहे. नाहीतर कुठल्याही प्रकारचे भेद आढळणे शक्य नाही.
su -c 'yum groupinstall <language>-support'
In the command above, <language> is one of assamese, bengali, chinese, gujarati, hindi, japanese, kannada, korean, malayalam, marathi, oriya, punjabi, sinhala, tamil, telegu, thai, and so on.
PANGO_LANGUAGE एनवायर्नमेन्ट वेरियेबल निश्चित करून, तुम्ही Pango ला मुलभूतरित्या जपानीज किंवा कोरीयन फॉन्ट वापरण्यास संयोजीत करू जाऊ शकता. उदाहरणार्थ...
export PANGO_LANGUAGE=ja
... कुठल्याही प्रकारचे लोकेल प्रविष्ट न केल्यास Pango प्रदर्शकला जपानीज पाठ्य प्रदर्शित करण्यास सांगतो.
yum गट input-methods (Input Methods) अनेक भाषांकरीता प्रतिष्ठापीत केले जाते व त्यांस मानक इनपुट पद्धती पुरवते. यामुळे मुलभूत इन्पुट पद्धती प्रणाली कार्यान्वीत करण्यास व बहुतांश भाषांकरीता मानक इन्पुट पद्धती कार्यान्वीत करण्यास मदत प्राप्त होते.
| Language | Hotkey |
|---|---|
| general | Control + Space |
| Japanese | Zenkaku_Hankaku; Alt+`; Alt+Zenkaku_Hankaku |
| Korean | Hangul; Alt+Alt_R+Release |
alsamixer -c0 from a shell prompt. To access the recording channels rather than the playback channels (for instance, to select which input you wish to record from) run alsamixer -c0 -Vcapture. The alsamixer program has a curses text-based user interface to adjust sound levels for ALSA devices. Once alsamixer is running, get help by typing a question mark.
setroubleshootd डिमन व अनेक लहान अडचणी काढूण टाकले गेले. कमी I/O प्राधान्यक्रम निश्चित करून readahead सेवा वापरण्याकरीता रिग्रेशन काढूण टाकले जातिल. प्रत्येक वेळी RPM कोष बदल आढळल्यास Readahead प्रणालीची संक्षिप्त माहिती प्राप्त करतो.
nomodeset to the kernel boot prompt in grub disables modesetting. This can be specified during normal boot by entering the GRUB menu and appending nomodeset to the line that begins kernel /vmlinuz.... It can be disabled in configuration by adding the nomodeset option to the same line in /etc/grub.conf.
qemu-system-x86 subpackage of qemu. The merging of the two code bases continues upstream, but the Fedora package maintainers have chosen to merge the packages now in order reduce the maintenance burden and provide better support.
virt-clone option --original-xml, allows cloning a guest from an XML file, rather than require an existing, defined guest
virt-install option --import, allows creating a guest from an existing disk image, bypassing any OS install phase
virt-install option --host-device, for connecting a physical host device to the guest
virt-install --disk पर्याय द्वारे cache मूल्य निश्चित करणे स्वीकारा
virt-install पर्याय --nonetworks
virt-convert करीता virt-pack ला बदलवून, vmx स्वरूप समर्थन करीता virt-image समावेष करा.
virt-image करीता डिस्क चेकसम समर्थन समावेष करा
boot.iso, Mandriva kernel, and Solaris Xen paravirt
/user/share/doc/moin-1.8.2/*. The CHANGES file lists changes, UPDATE describes how to update. README.migration describes how to migrate your existing data.
file system
ext4migrate बूट पर्यायचा वापर legacy ext3 विभागणी यांस ext4 करीता रूपांतरीत करण्यास करू शकता. विभागणी वरील वर्तमानक्षणी आढळणारे डेटा extents चा वापर न करू शकल्यामुळे वापरकर्त्यांना ext4 चे फायदे आढळणार नाही. नवीन डेटा extents चा वापर करते. ext4 करीता स्थानांतरन पूर्णपणे तपासले नसल्यामुळे कृपया बूट वेळी वापरकर्त्यांना स्थानांतरनपूर्वी फाइलप्रणलीचे बॅकअप घेण्यास सूचवले जाते
icantbelieveitsnotbtr as a boot option. Users are warned that btrfs is still experimental and under heavy development. The on-disk format may yet change and much functionality is still missing such as a fully operative fsck or even proper out-of-space handling.
terminate:ctrl_alt_bksp. From the main menu, select . In the Keyboard Preferences dialog, select the Layout tab, then select Layout Options. Select Key sequence to kill the X server and then tick the checkbox for Control + Alt + Backspace.
setxkbmap -option "terminate:ctrl_alt_bksp"
Legacy Software Development group, which is not installed by default. Users who require this functionality may select this group either during installation or after the installation process is complete. To install the package group on a Fedora system, use or enter the following command in a terminal window:
su -c 'yum groupinstall "Legacy Software Development"'
Enter the password for the root account when prompted.
ocamldebug आता Windows (MSVC व Mingw पोर्ट) अंतर्गत उपलब्ध आहे परंतु विना पुन्हा चालवा गुणविशेष विना. (Lexifi पासून समर्थन प्राप्त, OCamlCore येथे Dmitry Bely व Sylvain Le Gall द्वारे सहभागीय.)
--prefix व --suffix पर्याय समावेष करा.
rel foo wrt ..gotpc elf64 (rel foo wrt ..gotpcrel करीता अलायस) अंतर्गत GOTPCREL बनवा.
coff/win32/win64 आऊपुट अंतर्गत संपूर्ण बोधचिन्हाचे नाव.
-fpie.
doxywizard, सुधारीत वाढ मॅपिंग, Vietnamese करीता समर्थन व Turkish करीता उत्तम समर्थन समावेष आहे. याच्या व्यतिरीक्त http://www.stack.nl/~dimitri/doxygen/changelog.html नुरूप अनेक बग निर्धारण समावेष केले आहे.
distcheck command works with libtool 2.x even when LT_OUTPUT is used, as config.lt is removed correctly now.
automake --add-missing command causes the COPYING file to be installed, it will also warn that the license file should be added to source control.
gtk.UIManager करीता पोर्ट करा.
bzr user is encouraged to visit the project's web page at http://www.bazaar-vcs.org/ to review these improvements.
git-* आदेश मुलभूत PATH पासून वेगळ्या ठिकाणी प्रतिष्ठापीत करते. git-* बायनरी कॉल करणारे सक्रिप्ट तुमच्याकडे असल्यास, तुम्ही त्यास git foo शैली नुरूप बदलू शकता. असे शक्य नसल्यास, तुम्ही PATH सुस्थित करू शकता. Git असे करण्यास योग्य पद्धती पुरवते:
PATH=$(git --exec-path):$PATH
$(git --exec-path) PATH अंतर्गत चालवले जात आहे.
automate show_conflicts चे आऊटपुट बदलविले गेले आहे; अंतर्भूत माहिती मतभेद करीता मुलभूत बिंदूता व इतर मतभेद प्रकार करीता वापरकर्ता बिंदूता समावेष केले आहे. directory_loop_created हे directory_loop यानुरूप बदलले.
mtn ls duplicates आदेश जे ठराविक आवृत्ती किंवा कार्यक्षेत्र अंतर्गत हुबेहुब फाइल दर्शविण्याकरीता परवानगी देते.
--no-workspace.
mtn conflicts * एकत्र व प्रसारन करीता असमरित्या मतभेद बिंदूता पुरवते.
automate file_merge आदेश जे दोन आवृत्ती पासून दोन फाइल वरील आंतरीक ओळ एकत्र करते व परिणाम आऊटपुट करते.
automate वरील lua कार्यपद्धती करीता कॉल करण्याकरीता नवीन automate lua आदेश, हे monotone hooks नुरूपच आहे. हे सहसा वापरकर्ता मुलभूत प्राप्त करण्याकरीता उपयोगी ठरते, जसे की दुर्लक्षजोगी फाइल, शाखा कि व परवलीचा शब्द, जे एक किंवा त्यापेक्षा जास्त monotonerc फाइल द्वारे व्यवस्थापीत केले जाते.
automate read_packets आदेश जे डेटा पॅकेट वाचते जसे की mtn read नुरूप पबलिक किज.
merge व propagate आदेश वापरकर्ताचे commit संदेश स्वीकारते; the merge rev rev किंवा propagate branch branch संदेश वापरकर्ता संदेश करीता पूर्वपद केले जाईल. --no-prefix पूर्वपद काढूण टाकते.
ra_neon mergeinfo त्रुटी काढूण टाका
svn merge --reintegrate ची कार्यक्षमता सुधारा
svn cp --parents अंतर्गत segfault
tkcvs_def.tcl अंतर्गत वेरियेबल निश्चित करून TkCVS ला कळवू शकता:
/dev/null करीता पाठवण्यासाठी cpp आदेश संपादीत केले, विना-cpp पद्धतशी सहत्वता करीता -q पर्याय प्रविष्ट करा
configure --disable-leaks पर्याय समावेष केले.
mkstemp() बनविण्याकरीता संयोजना मॅक्रो CF_XOPEN_SOURCE मॅक्रोचा वापर करा.
isascii() वापरणी काढूण टाकली.
--x-e-length फिल्टर करीता नवीन पर्याय उपलब्ध आहे, ते आता रूंदी स्वीकारू शकते, व त्यास बाइट लांबी नुरूप विभाजीत केले जाते, ज्यामुळे तुम्ही लांबी words (2) किंवा longs (4) नुरूप अंतर्भूत करू शकता.
-minimum व -maximum पर्याय -minimum-address व -maximum-address यानुरूप पुन्हनामांकीत केले आहे, यामुळे आदेश ओळ वरील व्याकरण मांडणी संबंधित अडचण टाळणे शक्य होते.
hackage.haskell.org into a user's own package.conf.
su -c 'yum groupinstall "Legacy Software Development"'
विचारल्यास रूट खात्याचे परवलीचा शब्द प्रविष्ट करा.
/tmp directory for example) or if a file has been looked at after it was last changed.
/tmp डिरेकट्री अंतर्गत न वापरलेल्या फाइल काढूण टाकण्याकरीता मदत पुरवण्याकरीता). relatime ची सुधारीत आवृत्ती Fedora डेव्हलपरर्स द्वारे 2.6.30 कर्नल अंतर्गतअपस्ट्रीम नुरूप एकत्र केले जाते व Fedora 11 कर्नल करीता बॅकपोर्ट केले जाते.
rpm -qpl kernel-<version>.src.rpm
rpm -q --changelog kernel-<version>
ffmedit या नाव नुरूप medit (P. Frey द्वारे आभासीकरण सॉफ्टवेअर) समावेष केले
yum गट चा वापर high-end हार्डवेअर रचना, सिम्यूलेशन, व तपासणी प्लॅटफॉर्म वितरीत करण्याकरीता करतात. प्रतिष्ठापन करण्याकरीता खालिल आदेश चालवा:
su -c "yum groupinstall 'Electronic Lab'"
| Revision History | |||||
|---|---|---|---|---|---|
| Revision 1.3 | Tue Mar 31 2009 | ||||
| |||||
| Revision 1.2 | Mon Mar 30 2009 | ||||
| |||||
| Revision 1.1 | Sun Mar 15 2009 | ||||
| |||||
| Revision 1.0 | Tue Feb 10 2009 | ||||
| |||||